बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
महाराष्ट्रामध्ये गणेशाची अनेक जागृत मंदिरे आढळतात. अशाच एका गणेश मंदिरात गणेश चतुर्थीला नाही तर लक्ष्मी पूजनादिवशी गणेशाची प्रतिष्ठापना केली जाते. वाचा कुठे आहे हे मंदिर... ...
राज्यातील गणेश मंडळांनी सामाजिक दायित्वाचा भाग म्हणून आपल्या परिसरातील खड्डे बुजवावेत; तसेच जमा वर्गणीतील किमान दहा टके रक्कम गरजूंसाठी खर्च करावी, या धर्मादाय आयुक्तालयाच्या आवाहनाला राज्यभरातील गणेश मंडळांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ...
गणेशोत्सव व अन्य सणांच्या काळात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी, संबंधित पालिकांनी केलेल्या कारवायांबाबतचा अहवाल तसाच न्यायालयात सादर करू नका ...
चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...
पर्यावरण संवर्धन हा सध्या जगभर कळीचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्र सरकारही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आग्रही आहे. निदान तसे दाखविण्याचा प्रयत्न तरी असतो. ...
रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. ...
महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या सहसंचालकांनी काढलेले परिपत्रक ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद सर्वत्र उ ...