बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी ...
गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदिंना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठ ...