बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
काही दिवसांवर आलेल्या गणेश उत्सावामुळे आदर्श गाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे मयूरी गणेश आर्टच्या कारागिरांची गणेशमूर्तीवर अखेरचा हार फिरविण्याची लगबग सुरू आहे. ...
तलावांचे प्रदूषण टाळण्यासाठी बाजारात विक्रीस असलेल्या प्लॅस्टर आॅफ पॅरिस (पीओपी) च्या मूर्तीची विक्री नियमानुसार करणे गरजेचे आहे. शहरात गणेश उत्सवासाठी मूर्ती विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी मातीची मूर्ती असल्याचे सांगून पीओपीची मूर्ती विकत आहे. यासंदर ...