बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सव भक्तीचा आणि उत्सहाचा उत्सव असला, तरी आता रस्त्यांवर मंडप उभारणे, डीजे वाजविणे, जलप्रदूषण टाळण्यासाठी जलाशयांमध्ये विसर्जनावर बंदी घालण्यात आली आहे. ...
गुरूच्या उपकारांची परतफेड ही त्याला त्याच्या शिष्याने त्याच्याच अखंड कार्याने दिली तर मग क्या बात? असेच काहीसे घडत आहे, मूर्तिकार बाळा पाटील यांच्याबाबत. ...