बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तं ...
विसर्जन काळात ध्वनीक्षेपक आणि पारंपारिक वाद्यांच्या वापराबाबत सकारात्मक भूमिका घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी गणेश मंडळांना दिले. ...
गणेशोस्तव अवघ्या काही दिवसांवरच येऊन ठेपला आहे. सर्वत्र मंडळाची गणपतीची तयारी सुरु असून दरवर्षीप्रमाणे गल्लीबोळातील मंडळे व्यापाऱ्यांकडून, राजकीय पक्षांची नेतेमंडळी, रहिवाशांकडून, बिल्डरांच्या कार्यालयातून तसेच समाजसेवकांकडून वर्गणी गोळा करतात. ...
शहरातील भालेकर मैदानावरील गणेशोत्सवाला परवानगी देण्यास लोकप्रतिनिधींचा आग्रह, तर प्रशासनाचा विरोध असा पेच निर्माण झाला आहे. प्रशासनाने या ठिकाणी देखावे साकारण्यास नकार दिल्यानंतर स्थायी समितीत यासंदर्भात याच ठिकाणी उत्सवाला परवानगी द्यावी, असा ठराव क ...
कळत-नकळत घडलेल्या घटनेमुळे कारागृहात शिक्षा भोगणारा कैदी हादेखील माणूसच असतो. कारागृहातील कैद्यांना झालेली शिक्षा व पश्चाताप लक्षात घेऊन त्यांना सुधारण्यासाठी व त्यांच्या कलेला वाव देण्यासाठी राज्यशासन, कारागृह प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविले जातात ...