बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...
दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...
‘गणपती बाप्पा मोरया’ अशी घोषणा देत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या बाप्पांचे सिडकोसह अंबड भागात सोमवारी वाजतगाजत आगमन झाले. सिडको भागात तीन मौल्यवान मंडळांसह १०५ लहान-मोठ्या गणेश मंडळांनी ‘श्रीं’ची स्थापना केली. ...