बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
शहरात अनेक ठिकाणी गौरींसह गणरायाचे विसर्जन करण्यात आले. गौरींचे विसर्जन औपचारिक असले तरी अनेक ठिकाणी जलशयात गणपतींचे विसर्जन करण्यात आले. महापालिकेने रामकुंडासह अन्य भागात विसर्जित मूर्ती दान स्वीकारण्याचीही व्यवस्था केली होती. ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ हा जयघोष करून रविवारी पंचवटीतील रामकुंड येथे नाशिककर गणेशभक्तांनी दीड दिवसाच्या गणरायाला भक्तिभावाने निरोप दिला. महानगरपालिकेकडून करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तसेच पर् ...
शहरात पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत मागील वर्षाच्या तुलनेत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांची संख्या ६० टक्क्यांपर्यंत घटली आहे. कोरोना संक्र मणाचा मोठा प्रभाव उत्सवावर पडल्याचे दिसत असून शासनाकडून देखील खबरदारी म्हणून विविध मर्यादा घालण्यात आ ...
ढोल ना ताशा, ना कार्यकर्त्यांची गर्दी ! तरीही गणपती बाप्पामोरया अशी हाळी कानी पडली की मंगलमूर्ती मोरयाचा प्रतिसाद कानी पडतो आणिपडणा-या पावसात जलाभिषेकातच श्रींच्या मूर्तीचे आगमन होते आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा अनेक सार्वजनिक मंडळांनी एकत्रित येऊन गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना साधे पणाने केली आहे, तर काही ठिकाणी महापालिकेने नियमांचे पालन होत नसल्याने दोनशेहून अधिक मंडळांच्या अर्जांवर फुली मारली आहे. त्यामुळे यंदा सार्वजनिक मंडळांच ...
परिसरात शनिवारी मोठ्या भक्तिभावाने भाविकांनी घराघरात व सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी फिजिकल डिस्टन्स पाळत श्री गणरायाची प्रतिष्ठापना केली. नाशिकरोड परिसरामध्ये शनिवारी सकाळपासूनच भाविकांनी फिजिकल डिस्टन्स पाळत गणेश मूर्ती घरी आणून वि ...