बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganeshotsav: गणेशोत्सवाकरिता कोकणात जाणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेने आणखी ४० जादा गाड्यांची घोषणा केली आहे. यापूर्वी ७२ उत्सव विशेष गाड्या जाहीर केल्या होत्या. त्यात याही गाड्यांची भर पडली आहे. ...
श्रीगणेश उत्सव २०२१ साठी आधी घोषित केलेल्या ७२ उत्सव विशेष ट्रेन व्यतिरिक्त या विशेष ट्रेन असणार आहेत. त्यानुसार, गाड्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे : ...
Ganeshotsav 2021 : गणेश भक्तांच्या विनंतीवरून यावर्षी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. हा गणेशोत्सव राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसारच साजरा केला जाईल. ...
Ganeshotsav 2021: सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...