लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती - Marathi News | Ganeshotsav celebration in Nashik district; 1 thousand 991 Ganpati | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात गणेशोत्सवाचा जल्लोष शिगेला; 1 हजार 991 सार्वजनिक गणपती

कोरोनाच्या लाटेमुळे मागील दोन वर्षांपासून गणेशोत्सवावर निर्बंधांचे ‘विघ्न’ होते. यावर्षी गणेशोत्सव निर्बंधमुक्तपणे साजरा केला जात आहे. ...

13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क - Marathi News | Kapil Patil stunned by 13 year old baani devsani blind fold art | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :13 वर्षीय मुलीने जिंकलं केंद्रीय पंचायत राज्यमंत्र्यांचे मन; ब्लाइंड फोल्ड कलेने कपिल पाटील थक्क

आपल्या आजीला भेटण्यासाठी आलेली १३ वर्षीय मुलगी आपल्या मामासोबत केंद्रीय पंचायत राज राज्य मंत्री कपिल पाटील यांच्या हायवे दिवे येथील घरी गणपती दर्शनाला गेली ...

गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना - Marathi News | Incident in Koproli, Panvel taluka, where two people who had gone for Ganesh immersion were carried away | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :गणेश विसर्जनासाठी गेलेले दोघे गेले वाहून, पनवेल तालुक्यातील कोप्रोलीमधील घटना

कोप्रोलीतील कमांडर सोसायटी येथील सात ते आठ जण गणपती विसर्जनासाठी सोमवारी रात्री भोरदार (गाढी) नदीत गेले होते. त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील एक वाहून जात असल्याचा दिसून आले. ...

गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर - Marathi News | Ganesh Visarjan Procession arrangements are on the authorities in khamgaon buldhana | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :गणेश विसर्जन मिरवणूक बंदोबस्ताची धुरा तत्कालीन अधिकाऱ्यांच्या खांद्यावर

पोलीस प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील वाद विकोपाला गेल्यानंतर संवेदनशील शहर असलेल्या खामगाव शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून उपरोक्त निर्णय घेण्यात आला. ...

हिप्परगा तलावात गणेश विसर्जन नाही; भाविकांनी काळजी घेण्याचे केले आवाहन - Marathi News | There is no Ganesha immersion in the Hipparga lake; Devotees urged to be careful | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हिप्परगा तलावात गणेश विसर्जन नाही; भाविकांनी काळजी घेण्याचे केले आवाहन

जिल्हाधिकारी कार्यालयात गणेश भक्त, हिप्परगा ग्रामस्थ, अधिकारी बैठकीत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन ...

गणेश विसर्जन करणार आहात का ? जाणून घ्या सोलापुरातील विसर्जन ठिकाणांची माहिती - Marathi News | Are you going to do Ganesh Visarjan? Know information about immersion places in Solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :गणेश विसर्जन करणार आहात का ? जाणून घ्या सोलापुरातील विसर्जन ठिकाणांची माहिती

हिप्परगा तलाव 104 टक्के भरला असल्याने गणेश भक्तांनी प्रशासनाच्या सुचनांचे पालन करून गणेश विसर्जन शांततेत खाणीमध्ये करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी केले आहे. ...

Nagpur | चार फुटांवरील मूर्तींचे कन्हान, कोलार नदी, कोराडीसह दहा ठिकाणी विसर्जन - Marathi News | Immersion of four feet tall Ganesha idols at ten places including Kanhan, Kolar River, Koradi in nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | चार फुटांवरील मूर्तींचे कन्हान, कोलार नदी, कोराडीसह दहा ठिकाणी विसर्जन

विसर्जन स्थळी १८९ जलतरणपटुंना तैनात करणार ...

आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी - Marathi News | MLA Praniti Shinde's letter to Solapur Municipal Corporation; Know about the important things in the letter | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आमदार प्रणिती शिंदेंचे सोलापूर महापालिकेला पत्र; जाणून घ्या पत्रातील महत्वाच्या गोष्टींविषयी

लोकमत न्युज नेटवर्क ...