बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपतीला तब्बल 33,33,333 रुपयांच्या नोटांचा ड्रेस करण्यात आला. नोटांची ही आगळीवेगळी सजावट पाहण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने गणेश मंडपात गर्दी केली आणि बाप्पाचे दर्शन घेतले. ...