लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही  - Marathi News | Ganesha idols of Jalgaon reached Switzerland and America too | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :बाप्पा मोरया रे... जळगावच्या गणेशमूर्ती पोहोचल्या स्वित्झर्लंड अन् अमेरिकेतही 

राजू राणा यांनी सांगितले की, भगवान नारायण राणा यांनी मूर्ती बनविण्यास सुरुवात केली. ...

आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना - Marathi News | Install Ganpati Bappa from 6.35 am to 1.30 pm in every house | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आला रे आला... सकाळी ६.३५ पासून ते दुपारी दीड वाजेपर्यंत करा बाप्पाची स्थापना

कोरोनाच्या महामारीनंतर यंदा प्रथमच भीतीमुक्त वातावरणात, मोठ्या जल्लोषात गणेशोत्सव साजरा होताना दिसत आहे ...

गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन - Marathi News | During the Ganeshotsav period passengers prefer Konkan Railway; Queue planning by Konkan Railway Passenger Service Union at Thane station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :गणेशोत्सव काळात चाकरमान्यांची कोकण रेल्वेला पसंती; ठाणे स्थानकात कोकण रेल्वे प्रवासी सेवा संघाद्वारे रांगेचे नियोजन

गणेश चतुर्थी म्हणजे कोकणातील मोठा सण असून तो एकप्रकारे वार्षिक महोत्सवच असतो. ...

उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध ! - Marathi News | DJ will play at Udayanraj's Ganeshotsava in Satara; But the limit of sound! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :उदयनराजेंच्या साताऱ्यात गणेशोत्सावात डीजे वाजणार; पण ध्वनिमर्यादेचे निर्बंध !

जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांची सशर्त परवानगी ...

ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये - Marathi News | Ganesh Aras Competition' for public Ganesh Mandal in the area by Thampa; The first prize is ten thousand rupees | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ठामपातर्फे क्षेत्रातील सार्वजनिक गणेश मंडळासाठी 'गणेश आरास स्पर्धा'; पहिले पारितोषिक दहा हजार रुपये

ठाणे महापालिका क्षेत्रातील अनंत चतुर्दशीपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे या आरास स्पर्धेत सहभागी होऊ शकतील. ...

जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना - Marathi News | The significance of Jalgaon's 'Padmalaya' is also calculated in two and a half pithas of Lord Ganesha | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगावच्या ‘पद्मालय’चे असेही महत्त्व, गणपतींच्या अडीच पिठांत होते गणना

म्हसावद स्टेशनपासून ८ किमी अंतरावर पद्मालय आहे. उंच-सखल पठारावर तलावाकाठी महादेव, मारुती व गणपतीची देवस्थाने आहेत. ...

Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी  - Marathi News | Nagpur | Toll exemption for Ganesha devotees going to Goa and Konkan, Need to get toll pass from RTO | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Nagpur | गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना टोलमधून सूट, वाहनांसाठी पास जारी 

परिवहन विभागाने, २७ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर या कालावधीसाठी गोवा व कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांच्या वाहनांना टोलमधून सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ...

लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार - Marathi News | 10 thousand will be collected from public participation; CCTV cameras will be installed through public participation | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :लोकसहभागातून १० हजार रुपये गोळा करणार; लोकसहभागातून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार

गणेशोत्सव मंडळांच्या सुरक्षेसाठी सोलापूर तालुका पोलिसांचा पुढाकार ...