बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
निया आणि जास्मिन गणपती बाप्पा मोरयाच्या घोषणा देत होत्या. मात्र अलीने काहीच म्हटलं नाही. यामुळे त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं होतं. आता यावर अभिनेत्याने मौन सोडलं आहे. ...
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरदेचा बॉयफ्रेंड शिखर पहारियादेखील यंदा लालबागचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाला होता. विसर्जन मिरवणुकीतील फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. ...
मुंबईतील समुद्रकिनाऱ्यांवर आणि इतर जलसाठ्चांमध्ये मूर्ती नेल्या जात असताना, भव्य समारंभाची झलक पाहण्यासाठी मोठ्या संख्येने लोक रस्त्याच्या दुभाजकांवर, इमारतींच्या छतांवर, बाल्कनींमध्ये, झाडांवर आणि खांबांवर बसलेले दिसले. ...
पारंपरिक वाद्याची सुरावट तर कुठे टाळ-मृदुगाचा गजर, भगव्या पताका अन मुखी विठूनामाचा एकच जयघोष अशा भक्तीमय वातावरणात शनिवारी दुपारी कोल्हापूर शहरातील मिरजकर तिकटीला गणेश विसर्जनाला सुरुवात झाली. ...