बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणेशोत्सव म्हटला की, मराठी माणसासाठी मंतरलेले १० दिवस... त्यात यंदा दशमीच्या वृद्धीमुळे बाप्पांचा मुक्काम बारा दिवस असल्याने उत्सवाचे रंग आणखी खुलणार आहेत. ...
अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेणारा मुंबापुरीचा गणेशोत्सव, आता नाही म्हटले तरी सुरू झाला आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे मंडपात आगमन झाले असून, शुक्रवारी घरगुती गणेशमूर्ती विराजमान होणार आहेत. ...
रद्दीच्या दुकानात आढळणा-या विविध वस्तूंचा वापर करत, गणपतीसाठी मखरे, सजावटीचे साहित्य, गणपतीच्या आणि मखराच्या पाठीमागे करता येईल, अशी सजावट अंधेरी येथील ‘हॉबी आयडियाज एक्सपर्ट्स’ या टीमने तयार केल्या आहेत. ...
गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान आणि गुजरातमधील एकूण पाच हजार पुरोहित जिल्ह्यात दाखल झाले आहेत. डोंबिवलीतच एक हजार पुरोहित येतात. ...
जिल्ह्यात गणेशोत्सवाची धूम सुरु असून जिल्ह्यातील २ हजार ७६० सार्वजनिक व ३५ हजार ३२३ घरगुती गणेशांची स्थापना होणार असून हा सण आनंदाने साजरा करता यावा यासाठी ३ हजार २०० पोलीस, होमगार्ड व सुरक्षा दलाच्या टीमचा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ...
यंदा मिलाप नगर निवासी विभागामधील गणेश विसर्जन तलावात गणेश मूर्तींचं विसर्जन करता येणार नाहीय. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेनं तसा निर्णय घेत प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ...
विघ्नहर्त्या गणरायाचे आगमन आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवासाठी लागणाºया विविध प्रकारच्या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. ...