बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी शहरातील गणेश मंडळांनी सामाजिक बांधिलकी दाखवत पुढाकार घ्यावा. तसेच मंडळांनी जमा होणा-या वर्गणीतील दहा टक्के रक्कम रुग्ण व गरजू विद्यार्थ्यांसाठी खर्च करण्याचे आवाहन राज्याचे मुख्य धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यां ...
गणेशोत्सव अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला असून, पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची जोरदार तयारी सुरू आहे. सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय देखावे सादर करण्यावर मंडळांनी भर दिला आहे. ...
दरवर्षीप्रमाणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रशासनाकडून विविध प्रकारच्या परवानग्या मिळवण्यासाठी महापालिका, पोलीस आणि इतर प्रशासकीय कार्यालयांचे खेटे घालावे लागत आहेत. त्यात यंदा समस्यांचा डोंगर मोठा झाला असल्याचे निदर्शनास येत आहे. ...
यंदा ठाण्यात इको फ्रेण्डली मखरांचाच बोलबाला दिसून येत आहे. बाम्बू, ज्यूट, कापड, पुठ्ठा, कागदांपासून ते अगदी प्लास्टिकच्या फुलांच्या सहाय्याने केलेली मखरे जागोजागी दिसत आहेत. ...
गणेशोत्सवाचे पावित्र्य जपण्यासोबतच हा सण उत्साहाने आणि शांततेत साजरा व्हावा यासाठी पोलिसांनी ४० मुद्यांची कडक आचारसंहिता लागू केली आहे. तिचे उल्लंघन करणाºया मंडळाच्या पदाधिका-यांवर गुन्हे दाखल होणार आहेत. ...
यंदा पुण्याचे गणेशोत्सवाला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. सव्वाशे वर्षांची परंपरा असलेल्या गणेशोत्सवामध्ये महापालिकेच्या वतीने पर्यावरणपूरक गणेशोत्सवावर अधिक भर देण्यात येत आहे. ...