लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी केलेला उपक्रम कौतुकास्पद - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी - Marathi News | Pursuant to the noble initiative of the society to develop a cultured framework - Padma Shri Dr. Appasaheb Dharmadhikari | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी केलेला उपक्रम कौतुकास्पद - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले ...

पर्यावरण संवर्धनासाठी विज्ञाननिष्ठेचा आग्रह धरा, शिक्षण मंत्री तावडे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले - Marathi News | Insist on the need for scientific conservation, environmental clearance, the order passed by the Pune Higher Education Department to the colleges | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :पर्यावरण संवर्धनासाठी विज्ञाननिष्ठेचा आग्रह धरा, शिक्षण मंत्री तावडे यांनी अधिकाऱ्यांना खडसावले

पर्यावरण संवर्धन हा सध्या जगभर कळीचा मुद्दा झाला आहे. महाराष्ट्र सरकारही पर्यावरणाच्या रक्षणासाठी आग्रही आहे. निदान तसे दाखविण्याचा प्रयत्न तरी असतो. ...

पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा - Marathi News | Dugdusheth in Pawan in Ganesha's court room! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुण्यात दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांची बनवाबनवी!दानपेटीत मिळाल्या रद्द झालेल्या नोटा

लालबागच्या राजाप्रमाणे पुण्यातील प्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दरबारातही भक्तांनी बनवाबनवी केल्याचे समोर आले आहे. ...

साखरचौथच्या गणरायाला निरोप, जिल्ह्यातील 630 गणपतींचे विसर्जन - Marathi News |  Declare sugar march to sugar march, immerse 630 Ganpati in district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :साखरचौथच्या गणरायाला निरोप, जिल्ह्यातील 630 गणपतींचे विसर्जन

रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे. ...

पर्यावरणपूरक विसर्जनाची गरज अधोरेखित, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, सगळ्यांचाच सुधारणावादी असल्याचा दावा - Marathi News |  Undertake of the need for ecological immersion, appeal to a large number of participants, all claim to be reformist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पर्यावरणपूरक विसर्जनाची गरज अधोरेखित, मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, सगळ्यांचाच सुधारणावादी असल्याचा दावा

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरणपूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाºया विद्यार्थ्यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या सहसंचालकांनी काढलेले परिपत्रक ‘लोकमत’ने उजेडात आणल्यानंतर त्याचे जोरदार पडसाद सर्वत्र उ ...

पर्यावरणपूरक विसर्जनाला हरताळ फासण्याची शासनाकडून गंभीर दखल, शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; कारणे दाखवा नोटीस बजावली - Marathi News | Government intervenes to crack down on environmental clearance; inquiry ordered by Education Minister; Show cause notices issued | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पर्यावरणपूरक विसर्जनाला हरताळ फासण्याची शासनाकडून गंभीर दखल, शिक्षण मंत्र्यांकडून चौकशीचे आदेश; कारणे दाखवा नोटीस बजावली

महाविद्यालयांनी धार्मिक विधींमध्ये हस्तक्षेप करू नये, पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमात सहभागी होणाऱ्या विद्यार्थी यांची चौकशी करावी या उच्च शिक्षण पुणे विभागाच्या अधिका-यांनी काढलेल्या धक्कादायक आदेशाची गंभीर दखल ...

लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत - Marathi News | The value of 31 lakh 25 thousand rupees for the gold veneer offered by the Lalbaug's king | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या सोन्याच्या वीटेला मिळाली 31 लाख 25 हजारांची किंमत

लालबागच्या राजाच्या दरबारातील अलंकारांचा लिलाव शनिवारी दहाच्या सुमारास संपला .एकूण 82 लहान -मोठ्या अंलकारांचा लिलाव करण्यात आला. ...

सॅन फ्रांसिस्कोमध्ये गणेशोत्सवात निनादला पारंपारिक वाद्यांचा गजर - Marathi News | The traditional instruments of Ninad in Ganesh Festival in San Francisco | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :सॅन फ्रांसिस्कोमध्ये गणेशोत्सवात निनादला पारंपारिक वाद्यांचा गजर

सॅन फ्रांसिस्कोच्या बे एरिया रेडिओ जिंदगी गणेशोत्सव २०१७  हा तीन दिवसाचा महासोहळा ग्रेट अमेरिका पार्कमध्ये सांता क्लारा गावात अतिशय धुमधड्याकात पार पडला. ...