बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
महेश कुलकर्णीसोलापूर : पद्मशाली समाजातील वर्षानुवर्षे विडी वळणाºया महिला त्यातील विषारी घटकांमुळे अनेक दुर्धर आजारांना तोंड देत आहेत. सरकारच्या धूम्रपानबंदीच्या धोरणामुळे हा व्यवसाय पूर्णत: बंद करण्यासाठी प्रयत्न चालू असताना पर्यायी रोजगाराच्या शोधा ...
मुंबापुरीत आता गणेशोत्सवाचे पडघम वाजू लागले आहेत. श्रावण आरंभ होत असतानाच रविवारी कुर्ला पश्चिमेकडील सुभाषनगर येथील बाल मित्र मंडळाच्या ‘कुर्ल्याचा राजा’चा दिमाखदार आगमन सोहळा रंगला. ...
गणेशोत्सव मंडळांना मंडपाची परवानगी तत्काळ मिळावी यासाठी यंदापासून आॅनलाइन प्रक्रिया सुरू करण्यात आली. मात्र, या प्रक्रियेबद्दल फारशी माहिती नसलेल्या मंडळांचे अर्ज स्वीकारले जात नसल्याने मंडळे हवालदिल झाली आहेत. ...
गणेशोत्सवासाठी गणेश मंडळांना विविध विभागाच्या परवानगी घेण्यासाठी होणारा त्रास आता कमी होणार आहे. नागपूर महापालिकेतर्फे ‘एनएमसी गणेशोत्सव २०१८’ या अॅपचे लोकार्पण करण्यात आले आहे. त्यामुळे गणेश मंडळांची परवानगीसाठी होणारी भटकंती थांबणार आहे. ...
भविष्यात खड्यांमुळे पुल कोसळून फार मोठी जीवीतहानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीपूर्वी मुुंबई-गोवा महामार्ग वाहतुकीस सुरक्षीत करा, अशी मागणी कणकवली तालुका पत्रकार संघाच्यावतीने प्रांताधिकारी तथा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या सक्षम प् ...