बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
के पश्चिम वॉर्डचे सहाय्यक पालिका आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी पालिका नियम 1888 कलम 314 अन्वये विलेपार्ले पश्चिम आणि सांताक्रूझ पश्चिम येथील दोन गणेश मंडप धारकांना नोटीस बजावली आहे. ...
प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी) गणेश मूर्तींच्या विक्रीवर बंदी नाही. पण, विक्री करायची असल्यास महानगरपालिकेचे नियम आहेत. हे नियम धाब्यावर बसवून चितार ओळीत पीओपी मूर्तींच्या विक्रीला सुरुवात झाली आहे. ‘लोकमत’ चमूने रविवारी ग्राहक बनून या भागाला भेट दिल ...
गणेशोत्सवासाठी मुंबई तसेच इतर भागातून सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल होणाऱ्या भविकांच्या सेवेसाठी एस.टी. सज्ज झाली आहे. जिल्हा अंतर्गत वाहतुकीबरोबरच परतीच्या प्रवासासाठी सिंधुदुर्ग विभागाकडून नियोजन करण्यात आले आहे. ...
यंदाच्या गणेश उत्सवात उच्च न्यायालयाच्या आदेशाचे काटेकोर पालन करण्यात येणार असून, नियम भंग करणाºया मंडळांना न्यायालयीन कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे़ मंडप उभारणीसह अन्य नियमावलींचे पालन न केल्या ...
सरकार व प्रशासनाच्या जाचक अटींविरोधात महानगरपालिका क्षेत्रातील सर्वच गणेश मंडळांनी एकत्र येत एल्गार पुकारला. शनिवारी (दि.१८) गंगापूररोडवरील एका सभागृहात झालेल्या बैठकीत महापालिका, पोलीस प्रशासनाने घातलेले निर्बंध जाचक अटी, नियमावलीचा निषेध नोंदविण्या ...
यंदाच्या गणेशोत्सवात स्वागत आणि विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा वापर करणाºया सार्वजनिक मंडळांचा पोलीस दलाच्या वतीने विशेष गौरव केला जाणार आहे. त्यातूनही पोलिसांचे आदेश झिडकारून जे डॉल्बी लावतील, त्यांच्यावर उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कठोर ...