बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
यंदा गणेशोत्सव साजरा करण्यापूर्वीपासूनच महापालिका व पोलीस प्रशासनाने जाचक अटी, नियम व शर्ती टाकून गणेशभक्तांना जेरीस आणण्यास सुरुवात केली असून, महापालिकेच्या विविध परवानग्या व पोलिसांचा ना हरकत दाखला मिळेपर्यंत होणाºया यातना पाहता उत्सवच साजरा न केले ...
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करीत, ध्वनीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांनी येथे केले. ...
पीओपीच्या मूर्तीमुळे जलप्रदूषण होऊ नये यासाठी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या (पीओपी)मूर्ती विक्री व वापरासंदर्भात शासनाचे नियम आहेत. नियमांची यंदा कठोर अंमलबजावणी करण्यात येईल. महापालिकेने जारी केलेल्या निवेदनानुसार मूर्तीच्या मागे लाल खूण आणि मूर्ती विक्रेत ...
कोल्हापूर जिल्ह्यात डॉल्बीमुक्त गणेशोत्सव साजरा करण्याचा निर्धार करीत ३०४ गावांत ‘एक गाव, एक गणपती’ संकल्पना राबविण्यात येत आहे. यंदाच्या गणेशोत्सवात ७ हजार १३० मंडळांचा समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना ...
गणेशोत्सव म्हटला की, भजन आणि आरत्यांची आरास आलीच. त्यामुळे या काळात तालवाद्यांना मोठी मागणी असते. आता गणेशोत्सव अवघ्या ११ दिवसांवर येऊन ठेपल्याने, भजनी बुवा आणि गणेश मंडळांनी स्वत:कडे असलेली तालवाद्ये दुरुस्तीसाठी काढली आहेत, तर काहींनी नव्याने खरेदी ...
गणेशोत्सवात डिजेला परवानगी मिळणार नाही. डिजेमुळे वृद्ध, मुलं, रुग्ण आदिंना खूपच त्रास होतो. डिजेवर खर्च करण्यापेक्षा सर्वांनी त्या पैशातून लोकसेवा आयोगाच्या परीक्षार्थींसाठी ग्रंथालय शहरात सुरू करा, असं आवाहन ठाणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. शिवाजी राठ ...