झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन; किडनीच्या आजाराने होते त्रस्त 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं? मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार? मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..." पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा... केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ सोलापूर : धार्मिक कार्यक्रमासाठी निघालेल्या सासू, सुनेचा अपघाती मृत्यू; ट्रकच्या चाकाखाली आल्याने जागीच अंत; मंगळवेढा शहरातील घटना "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा... मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली... हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस... पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
गणेशोत्सव, मराठी बातम्या FOLLOW Ganeshotsav, Latest Marathi News बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
देशभरात गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्साह असून राज्यात सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. वाजत-गाजत आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे घराघरात स्वागत होत आहे. ...
अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेल्या गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर मंडप व आरास सजावटीवर शेवटचा हात फिरवण्यात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व्यस्त आहेत. ...
गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेशमूर्तीची स्थापना करण्यासाठी यंदा अडीच हजार पुरोहित डोंबिवलीत दाखल झाले आहेत. ...
यंदा प्रथमच गणेशोत्सव मंडळे आणि ठाणे महापालिकेने सामंजस्य दाखविल्यामुळे यंदा कोणत्याही प्रकारचा वाद न होता, प्राप्त झालेल्या एकूण ३१५ अर्जांपैकी आतापर्यंत २७० मंडळांना परवानगी दिल्याची माहिती पालिकेने दिली. ...
गणपतीची आरास, मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या सर्वच ठिकाणच्या बाजारपेठा सजल्या आहेत. ...
शहरासह उपनगरात गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली असून, दादर मार्केटमध्ये श्रींच्या पूजेसाठी लागणाऱ्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. ...
यंदा मूर्तिकारांनी ‘डिझायनर गणपती’ तयार केले आहेत. ...
चैतन्यरूपी सुमनांचा सुगंध पसरविण्यासाठी पुण्यनगरीत गणरायाचे आगमन होत आहे. ...