लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेशोत्सव

गणेशोत्सव, मराठी बातम्या

Ganeshotsav, Latest Marathi News

बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन...
Read More
पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण - Marathi News | Maghee Ganeshotsav at Pen taluka, the enthusiasm of Ganesh devotees | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :पेण तालुक्यात वाजताहेत माघी गणेशोत्सवाचे पडघम, गणेशभक्तांच्या उत्साहाला उधाण

पेणच्या खारेपाट विभागातील हमरापूर, जोहे, दादर रावे या परिसरातील तब्बल ३५ गावांमध्ये माघी गणेशोत्सवाचे पडघम वाजायला लागले असून, उत्सवांचे काउंटडाउन सुरू झाले आहे. ...

'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच   - Marathi News | There is no Ganapatibappa's "Prasad" to the PMP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'पीएमपी' ला गणपतीबाप्पाचा ''प्रसाद ''नाहीच  

गणेशोत्सवाच्या काळात ' पीएमपी' कडून ६०० जादा बसचे नियोजन करण्यात आले होते. ...

गणेशोत्सवात शांततेसाठी महानिरीक्षक उतरले रस्त्यावर - Marathi News | Ganeshotsav inspector general goes down the road for peace | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :गणेशोत्सवात शांततेसाठी महानिरीक्षक उतरले रस्त्यावर

अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मकरंद रानडे हे पाचही जिल्ह्यात बहुतांश दिवस प्रत्यक्ष रस्त्यावर उतरल्याचा व त्यामुळे अधिनस्त संपूर्ण यंत्रणा चार्ज झाल्याचा हा परिणाम असल्याचे पोलीस अधिकारी-कर्मचारी सांगत आहे. ...

लाखोंचा ऐवज लुटला: गणेशोत्सवात पाच घरफोड्या अन् सोनसाखळ्यांची चोरी - Marathi News | Five looters and gold chains stolen in Ganeshotsav | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लाखोंचा ऐवज लुटला: गणेशोत्सवात पाच घरफोड्या अन् सोनसाखळ्यांची चोरी

नाशिक : धार्मिक सण-उत्सवांमुळे मागील दहा ते बारा दिवसांपासून पोलीस प्रशासनावर बंदोबस्ताचा अतिरिक्त ताण निर्माण झाला असताना दुसरीकडे मात्र ... ...

शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन ! - Marathi News |  Thousands in the city have increased the collection of idols! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शहरात तेरा हजारांनी वाढले मूर्ती संकलन !

शहरात पर्यावरणस्नेही गणेश विसर्जन करण्यास यंदाही प्रतिसाद मिळाला असून, यंदा १ लाख २९ हजार ९२३ मूर्तींचे दान स्वीकारण्यात आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत १३ हजारांनी मूर्ती संकलन वाढले आहे. ...

श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात - Marathi News |  Shri Ganaraya's immersion procession in procession | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :श्री गणरायाची विसर्जन मिरवणूक जल्लोषात

ढोल-ताशांचा गजर, लेजीमचा ठेका, पारंपरिक पेहरावांवर रंगीबेरंगी फेट्यांनी वाढवलेली शोभा आणि त्यात वरुणराजाने अलगदपणे सुरू केलेल्या जलाभिषेकात गणेशोत्सवाच्या मिरवणुकीस प्रारंभ झाला. उपनगरांमध्येही श्रींना भावपूर्ण निरोप देण्यात आला. ...

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया - Marathi News |  Ganapati Bappa Morya, Mangalamurthy Morya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया

‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’ असा जयघोष व गुलालाची उधळण करत ढोल-ताशांच्या गजरात लाडक्या श्री गणरायाचे नाशिकरोड परिसरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात विसर्जन करण्यात आले. ...

सिडको, अंबडला भावपूर्ण निरोप - Marathi News |  A passionate message to Cidco, Ambed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सिडको, अंबडला भावपूर्ण निरोप

ढोल-ताशांच्या गजरात गुलालाची उधळण करत गणपती बाप्पा मोरयाचा गजरात सिडको, अंबड भागांतून भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप देण्यात आला. सिडको भागातून १३,३७८ गणेशमूर्ती संकलन करण्यात आले, तर २१ टन निर्माल्य जमा करण्यात आले. ...