ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
Ganeshotsav 2021: सध्या कोरोनाचे प्रमाण कमी होऊ लागल्याने एसटीने देखील आता कोकणात जाणा:या गणोशभक्तांसाठी एसटीच्या ठाणे विभागाकडून तब्बल ८०० बसेसचे नियोजन करण्यात आले आहे. ...
Ganeshotsav In Maharashtra : अतिशय योग्य नियमावली केल्याचं सांगत गोरेगाव प्रवासी संघाच्या अध्यक्षांकडून स्वागत. गणेशोत्सव आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं जारी केली होती नियमावली. ...
Pen Ganesh idols: बाप्पांच्या परदेशवारीस अखेर सरकारची मान्यता मिळाल्याने व परदेशातील अनिवासी भारतीयांनी ऑनलाईन नोंदणी केलेल्या ऑर्डरनुसार पेणमधील कार्यशाळांनी मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार गणेश मूर्ती पाठविण्यात आल्याचे कार्यशाळा सूत्रांंनी माहिती ...
Maghi Ganesh Jayanti : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीचा उत्सव भक्तांना मोठ्या उत्साहात साजरा करता आला नव्हता. ...