बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीच्या घरी गणरायाचं आगमन करण्यात आलं. पण, यावेळी शिल्पाचा पती राज कुंद्राच्या वागणुकीमुळे त्याला ट्रोल करण्यात आलं आहे. ...
ही स्पर्धा राज्य पातळीवर घेतली जाणार असून विजेत्या स्पर्धकांसाठी एकूण पंधरा लाख रुपयांची बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. महत्त्वाचे म्हणजे, स्पर्धेसाठी अर्ज करण्याचा कालावधी 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर 2023 हा आहे. ...
Ganesh Mahotsav 2023: गणेश चतुर्थी अवघ्या काही दिवसांवर आली आहे. गणेश चतुर्थीपूर्वी आग्रा येथील एका तरुणाने असा गणपती बाप्पा साकारला आहे, जो बोलू शकतो, ऐकू शकतो, तसेच नैवेद्य खावू शकतो, असा दावा करण्यात येत आहे. ...
Solapur: दहा दिवसांवर आलेल्या गौरी गणपतीच्या आगमणाचे वेध गृहिणींना लागले असून घरोघरी त्याची तयारी सुरू झाली आहे. पेण, वाई, सांगली, कोल्हापूर, अकोला आणि अमरावतीतून सोलापूरच्या बाजार पेठेत गौरीचे मुखवटे दाखल झाले आहेत. ...
प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर मूर्तीला कोणत्याही परिस्थितीत एका जागेवरून हलवू नये. तसेच एकदा उत्तरपूजा झाली की त्या मूर्तीतले देवत्व जाते, त्यानंतर विसर्जनस्थळी नेऊन काही भाविक मूर्तीला आरती दाखवतात, असे करणे अयोग्यच. ...