बुद्धीची देवता असलेलं श्रीगणेश हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत. वर्षातून एकदा या लाडक्या बाप्पाचं काही दिवसांसाठी आगमन होतं आणि मुंबई पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरं गावं आपल्या बाप्पाच्या उत्सवात आकंठ बुडून जातात. गणेशोत्सवाच्या या अपूर्व सोहळ्याचं हे खास वृत्तांकन... Read More
गणपती आले की, मुंबईकर कोकणात जातो. कार, बस व टुरिस्ट वाहन करून जाताना प्रथम आपल्या सुरक्षिततेची काळजी घ्या. कुठून जायचे तो मार्गही नक्की करा. मुख्यम्हणजे ड्रायव्हिंग स्थिरचित्ताने करा. ...