लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
गणेश विसर्जन

Ganesh Visarjan News in Marathi | गणेश विसर्जन मराठी बातम्या

Ganesh visarjan, Latest Marathi News

Get Latest Ganesh Visarjan News, Articles, Photos, Videos at Lokmat.com
Read More
गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली - Marathi News | Ganapati immersion procession spent 3 hours | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :गणपती विसर्जनाची मिरवणूक ३ तास रखडली

शहरात सात दिवसांच्या गणपती विसर्जनादरम्यान पालघर पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक शरद पवार यांनी वाजंत्री साहित्याला लाथा मारून महिलांना धक्काबुक्की केल्याने गणेशभक्तांनी सुमारे ३ तास मिरवणूक रोखून धरली. ...

वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज - Marathi News | Prepare the army for the highway to avoid traffic congestion | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :वाहतूककोंडी टाळण्यासाठी महामार्गावर फौजफाटा सज्ज

पाच दिवसांच्या बाप्पाच्या विसर्जनानंतर मुंबई-गोवा महामार्गावरील तब्बल ६५ टक्के वाहतूक कमी झाली आहे. ...

मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर... पण, बंधनात - Marathi News | Procession of drum-cards ... But in bondage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर... पण, बंधनात

उच्च न्यायालयाने डीजेवर बंदी घातल्याने यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशांचा गजर वाढणार आहे. ...

Ganesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त - Marathi News | For send off to Ganaraya, heavy police bandobast in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Ganesh Festival 2018 : नागपुरात गणरायाच्या निरोपासाठी कडेकोट बंदोबस्त

रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...

३३ वर्षांपासूनची शांतता भंग करण्याचा प्रयत्न - Marathi News | Trying to break the peace of the age of 33 | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :३३ वर्षांपासूनची शांतता भंग करण्याचा प्रयत्न

ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे. ...

मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेत पूर्ण करणार - Marathi News | Manache Ganpati visarjan miravnuk procession will be completed in time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मानाच्या गणपतींची मिरवणूक वेळेत पूर्ण करणार

यंदाच्या वर्षी शहरातील मानाच्या पाचही गणपती मंडळांच्या अध्यक्षांनी एकत्र येऊन मिरवणूक कमी कालावधीत पूर्ण करणार असल्याचा निर्धार केला आहे. ...

विसर्जन मिरवणुकीत वीज विघ्न टाळा..! महावितरणचे आवाहन  - Marathi News | Avoid Electricity accident in ganesh visarjan mirvanuk ! Appeal for Mahavitaran | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विसर्जन मिरवणुकीत वीज विघ्न टाळा..! महावितरणचे आवाहन 

सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. ...

विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज नाहीच, मुंबई हायकोर्टाकडून बंदी कायम - Marathi News | Mumbai High Court Ban DJ and dolby at Ganeshotsav and ganesh visarjan | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विसर्जन मिरवणुकीत डीजेचा आवाज नाहीच, मुंबई हायकोर्टाकडून बंदी कायम

गणेशोत्सवात डीजे आणि डॉल्बीवरील बंदी मुंबई हायकोर्टाने कायम ठेवली आहे. ...