लाडक्या बाप्पांना रविवारी निरोप देण्यात येणार आहे. या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागू न देता जल्लोष करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यावर्षी पोलिसांकडून तर तगडा बंदोबस्त आहेच, शिवाय गणेश मंडळांवरही काही प्रमाणात सुरक्षेची जबाबदारी देण्यात आली आहे. आ ...
जलप्रदूषण टाळण्यासाठी नागपूर महापालिकेने घेतलेल्या पुढाकाराला गणेशभक्त चांगला प्रतिसाद देत आहेत. शहरात ठिकठिकाणी लावलेल्या कृत्रिम तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येत आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनाच्या दृष्टीने म ...
दहा दिवसांचा मुक्काम केलेल्या गणरायाच्या निरोपासाठी महापालिका सज्ज झाली आहे. शहरातील १८ घाटांवर तसेच अन्य २१० ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. ...
गणेशोत्सवात ध्वनीक्षेपकांच्या भिंती उभारू नयेत व सर्वोच्च तसेच उच्च न्यायालयाच्या निर्णयाचा कोणीही अवमान करू नये असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी ठामपणे सांगितले. ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या दृष्टीने महापालिके ची यंत्रणा सज्ज झाली आहे. शहरातील तलाव परिसर, चौक व वस्त्यात ठिकठिकाणी २५१ कृत्रिम तलाव लावण्यात आलेले आहेत. विसर्जनासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागाने ७०० कर्मचारी ...
न्यायालयामध्ये डीजेविषयीची भूमिका मांडण्यात सरकार कमी पडले आहे. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीत डीजेवरची बंदी कायम ठेवण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाने गणेशोत्सव , मंडळे आणि डीजे व्यवसाय अशा सर्वांचीच अडचण झाली आहे. ...