लाडक्या बाप्पाला निरोप देताना कसलाही गोंधळ किंवा अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी बंदोबस्ताची विशेष तयारी केली आहे. शहरातील विसर्जनाच्या सर्वच ठिकाणी तसेच रस्त्यारस्त्यावर पोलिसांचा बंदोबस्त लावला आहे. सात पोलीस उपायुक्तांसह १७०० पोलीस बंदोबस्त ...
गेल्या १० दिवसांपासून जिल्हाभरात मोठ्या उत्साहाने साजरा केल्या जात असलेल्या गणेशोत्सवाची रविवारी अनंत चतुर्दशीला सांगता होत आहे. मात्र अनेक ठिकाणी सातव्या दिवसापासूनच विसर्जनाला सुरूवात झाली. ...
अमळनेर तालुक्यातील सावखेडा आणि चोपडा तालुक्यातील नीमगव्हाण येथील तापी नदीपात्रात विसर्जनानंतर उघड्यावर पडलेल्या गणपतीच्या शेकडो मूर्ती गोळा करुन अमळनेरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यांचे विधीवत विसर्जन केले. या बाबत लोकमतने शनिवारच्या अंकात सचित्र व ...