साऊंड सिस्टिमला फाटा देत पारंपारिक वाद्यांच्या ठेक्यात यंदाच्या सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत प्रॅक्टिस क्लबच्या वादामुळे काही वेळ मिरवणूक मार्गावर तणावसदृश परिस्थिती असताना अतिशय शांतपणे परिस्थिती हाताळत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साही व ...
अनंत चतुर्दशीच्या दिवशी अरबी समुद्रात गणेशमूर्ती विसर्जन केल्यानंतर दूषित तेलमिश्रित पाण्याने हातापायाला चिकटपणा येऊन ते काळवंडल्याचा आणि कपड्यांना काळे डाग पडल्याचा प्रत्यय तालुक्यातील चिखले गावच्या भक्तांना आला. ...
भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार बाळासाहेब सानप यांच्या तपोवन मित्र मंडळाकडून न्यायालयाचा अवमान करीत गणेशोत्सव विसर्जन मिरवणुकीत डीजेचा वापर करण्यात आला आहे. ...
राज्यात ठिकठिकाणी लाडक्या गणरायाला थाटात ढोल- ताशांच्या मिरवणुकीत वाजत-गाजत ‘बाप्पा, मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा गजरात मोठ्या भक्तिभावाने निरोप देण्यात आला. ...
जळगाव - जिल्ह्यात लाडक्या गणपती बाप्पाला रविवार, २३ रोजी भाविकांकडून भावपूर्ण निरोप देण्यात आला. मिरवणुकीत ढोल पथके, लेझिम, यासह गोफनृत्य, लाठी, तलवारबाजी, आखाडा आदी विविध क्रीडा प्रकारांमुळे चांगलीच रंगत आली. दरम्यान जिल्ह्यात चार जणांचा विसर्जनाव ...