शुक्रवारी रात्री ९ पर्यंत ५२० सार्वजनिक गणेश आणि ४०,५०० घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन निर्विघ्न पार पडले. नागपूर शहरात कोणताही वाद विवाद अथवा कसलीही अनुचित घटना घडली नाही. ...
बापा, तुझा विरह सहन होत नाही रे.. तू जाऊ नकोस तर, पुन्हा परत येण्यासाठी पुढच्या प्रवासाला निघ... पुढच्या वर्षी लवकरच ये हं... गणपती बाप्पा मोरया... अशा आर्त हाकेचा गजर करत भक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पा मोरयाला गुरुवारी जोशपूर्ण आवेशात निरोप दिला. ...
गणेशभक्तांच्या अपूर्व उत्साहात व भक्तीमय वातावरणात गुरुवारी (दि.१२) सकाळी ते शुक्रवारी पहाटेपर्यंत पंचगंगा घाटावर ४१० गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर महापालिकेने केलेल्या आवाहनासही गणेश मंडळांनी प्रतिसाद देत ११५ मूर्तींचे पर्यावरणपूरक गणेशमूर्त ...
एकदा का कोल्हापूरवासियांनी ठरवले की ते किती प्रभावीपणे मनावर घेतले जाते याचे प्रत्यंतर गुरूवारी रात्री गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये आले. मोठ्या आवाजाच्या ध्वनीयंत्रणांना फाटा दिल्याने यावेळी प्रकाशाच्या वाटांनी विसर्जन मिरवणूक मार्ग उजळून निघाला. ...