रविवारी होणाऱ्या गणरायाच्या निरोपासाठी शहर पोलिसांनी कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. अधिकाऱ्यांसह तब्बल दोन हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. ...
ब्रिटीशांच्या काळात झालेला हिंदू-मुस्लीम वाद गोंदिया जिल्हा पोलिस आता ग्राह्य धरीत आहे. मागील ३३ वर्षापासून सडक-अर्जुनीत हिंदू-मुस्लीम यांच्यात जातीय सलोखा नांदत असताना पोलिसांनी गणेश भक्ताला मिरवणुकीत भाग घेण्यास मनाई केली आहे. ...
सार्वजनिक गणेश मंडळांनी विसर्जनाच्या कालावधीत मिरवणुकीतील वाहने, देखावे उच्च व लघुदाब वाहिन्या, रोहित्र, फिडर पिलर अशा वीज यंत्रणेपासून सुरक्षित अंतरावर राहतील याची काळजी घ्यावी. ...
कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केलेल्या कुटुंबातील तरुण-तरुणींना उत्सवाचा आनंद देण्यासाठी आत्महत्याग्रस्त कुटुंबातील मुलांच्या उपस्थितीत रुईया नाका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने ‘विद्यार्थ्यांचा राजा’चे विसर्जन करण्याचा निर्णय घेतला आहे. ...