पालघर जिल्ह्यात अगदी साधेपणाने बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. यंदा पालघर जिल्ह्यातील ११ दिवसांच्या १०९ सार्वजनिक तर ४३२९ खाजगी बाप्पांचे विसर्जन करण्यात आले. ...
उत्सव कालावधीमध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये. यासाठी सरकार आणि प्रशासनाने अतिशय कडक निर्बंध, अटी लादल्या आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यात बाप्पाच्या उत्सवातही अजिबात भपकेबाजपणा नव्हता. ...
जानोरी : दिंडोरी तालुक्यातील जानोरी येथील ग्रामपंचायतीने चार वर्षापासून एक चांगला उपक्र म राबवित आहे. गावातील सगळे लहान-मोठे गणपती बाण गंगा नदीत न बुडवता सर्व गणपतीची मूर्ती एकत्र करु न महानगरपालिकेकडे सुपूर्द करण्यात येतात. नदीपात्रामध्ये गणपती मुर् ...
चांदोरी : गोदावरी काठी सामाजिक अंतर राखत व पर्यावरण पूरक गणेश विसर्जन पार पडले. ‘देव द्या देवपण घ्या’ या उपक्र माला ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत १०० टक्के मूर्ती दान केल्या. ...
कोल्हापूर महानगरपालिकेने यंदाच्या गणेशोत्सवामध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. त्यांनी केलेल्या योग्य नियोजनामुळे घरगुतीप्रमाणेच सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जनही १०० टक्के पर्यावरणपूरक झाले. सोशल डिस्टन्सिंगचे पालन आणि पर्यावरणपूरक गणेशोत्सव अशी दोन्ही काम ...