गणेश नाईक (Ganesh Naik) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. यापूर्वी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. Read More
फिर्यादी यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात, 2010 ते 2017 या काळात गणेश नाईक यांनी फिर्यादीच्या मनाविरुद्ध आणि धमकावुन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. ...
नाईक यांच्यासोबत गेली २७ वर्षे लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या नवी मुंबईतील एका महिलेने नाईकांविरुद्ध रिव्हॉल्व्हरने धमकावल्याची तसेच बलात्काराची तक्रार दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल केली आहे. ...
नाईक यांच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका महिलेने २७ वर्षांनी बलात्काराचा आरोप केला. याबाबत नेरूळ पोलीस ठाण्यात कलम ३७६ अन्वये गुन्हा दाखल आहे. ...
आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. ...
चाकणकर म्हणाल्या की, गणेश नाईक यांच्या विरोधात एका महिलेने राज्य महिला आयोगात ई-मेलद्वारे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर आयोगात प्रत्यक्ष उपस्थित राहत या महिलेने घटनेचा वृतांत सांगितला व तक्रार दाखल केली. ...