जिल्ह्यात गणेशोत्सव मोठ्या प्रमाणावर उत्साहाच्या वातावरणात साजरा होतो. उत्सवादरम्यान शहरासह जिल्ह्यातील गणेशोत्सव मंडळे, धार्मिक उत्सव साजरा करणाऱ्या संस्था महाप्रसाद वितरणाचे कार्यक्रम आयोजित करतात. सार्वजनिक कार्यक्रमात प्रसाद तयार होत असताना आयोजक ...
सामाजिक बांधिलकी असणाऱ्या वर्ध्यातील कुबेरकरानी पर्यावरणपूरक उपक्रम घेण्याच्या दृष्टीने २५ ऑगस्टला तेजस भातकुलकर यांच्या मार्गदर्शनात प्रशिक्षणाअंतर्गत त्यांच्या म्हाडा कॉलनी येथील निवासस्थानी मातीच्या श्री गणेश मूर्ती बनवण्याची प्रात्यक्षिक कार्यशाळ ...
खासगी गणपतीसोबतच सार्वजनिक गणेश मंडळांमार्फत गणरायाची प्रतिष्ठापणा केली जाते. आकर्षक विद्युत रोषणाई व विविध सांस्कृतिक, समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असल्याने युवा मंडळींसाठी गणेशोत्सव ही एक पर्वणीच ठरते. सोमवारी पहाटेला पावसाने झोडपून काढल ...
राज्याचे आद्यदैवत गणरायांचा १० दिवसांचा उत्सव जिल्ह्यासह शहरात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. जिल्ह्यात सुमारे ९९० सार्वजनिक तर चार हजारांवर खाजगी गणेशमूर्तींची स्थापना केली जाते. गणरायांच्या या उत्सवासाठी मागील महिनाभरापासून तयारी सुरू होती. गणेश ...
पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथ ...
१९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. ...