पूस नदीतीरावरील हटकेश्वर वॉर्डात १९०५ मध्ये शेतकरीपुत्र धारू पाटील यांनी गणबादेव गणपतीची मुहूर्तमेढ रोवली. त्यानंतर सखाराम पाटील, दत्तराम पाटील, शेषराव पाटील व आता शरद पाटील यांनी ही परंपरा कायम राखत गणबादेवाची स्थापना सुरू ठेवली. गणबादेवासाठी खास रथ ...
१९२ मोठ्या मंडळांपैकी यंदा केवळ १५८ मंडळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करत आहेत. त्याचप्रमाणे लहान मंडळांची संख्यादेखील ९७ने घटली असून यंदा ५०१ मंडळांची नोंद पोलिसांकडे झाली आहे. ...
सेलुतील गणपतराव जोशी आणि आबाजी वऱ्हाडपांडे यांनी १८९९ मध्ये लोकमान्य टिळकांना सेलू येथे आणले होते. त्यांच्या हस्ते येथील मारवाडी मोहल्ल्यात गणेशमूर्तीची स्थापना केली होती. त्यावेळी या मंडळात बारा जणांचा सहभाग असल्याने लोकमान्य टिळकांनी या मंडळाचे नाम ...
मूल येथील रामशेट्टीवार बंधुंना गणपती मूर्ती तयार करण्याची कला प्रामुख्याने एका पिढीकडुन दुसऱ्या पिढीला मिळालेली आहे. ही कला कायम टिकून राहावी यासाठी आजच्या पिढीतील गणेश तुळशिराम रामशेट्टीवार यांनी आजोबा व वडीलांकडुन मूर्ती तयार करण्याची कला आत्मसात क ...