लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी - Marathi News | Controversy in Pune over demand for subscription of Ganesha businessman was seriously injured after being attacked with an ax and a stone | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यात गणपतीची वर्गणी मागण्यावरून वाद; कुऱ्हाडीने हल्ला करून व्यावसायिकाला केले गंभीर जखमी

व्यावसायिकावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू ...

पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन - Marathi News | Inauguration of Afzal Khan Khan show by police who refused permission in pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुणे गणेशोत्सव! ज्या पोलिसांनी परवानगी नाकारली त्यांच्याच हस्ते 'अफजलखान खान' देखाव्याचे उद्घाटन

कोथरूड येथील संगम तरुण मंडळ मंडळाकडून दरवर्षी गणेशोत्सवामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटना व प्रसंगावर आधारित देखावा सादर केला केला जातो ...

पीओपींच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन यंदा अशक्य - Marathi News | Immersion of Ganesha idols of POP at home is impossible this year | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पीओपींच्या गणेश मूर्तींचे घरच्या घरी विसर्जन यंदा अशक्य

पीओपींच्या मूर्तींना बंदी असल्याने अमोनियम बाय कार्बोनेटची खरेदी नाही ...

Ganesh Festival 2022: मोदक बनवणे हा प्रत्येक गृहिणीसाठी आनंदाचा विषय; त्याच मोदभरल्या अनुभवाची कहाणी! - Marathi News | Ganesh Festival 2022: Making modak is a joy for every housewife; The story of the same exciting experience! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ganesh Festival 2022: मोदक बनवणे हा प्रत्येक गृहिणीसाठी आनंदाचा विषय; त्याच मोदभरल्या अनुभवाची कहाणी!

Ganesh Festival 2022: मोद या शब्दाचाच अर्थ आहे आनंद, हा आनंद नुसता मोदक खाताना नाही तर करतानाही मिळतो. कसा ते बघा! ...

गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत - Marathi News | Make 2 special desserts of fruits in front of Ganapati, different options of prasad and the fruits will not spoil either | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गणपतीसमोरच्या फळांचे करा २ खास डेझर्ट, प्रसादाचे वेगळे पर्याय आणि फळंही खराब होणार नाहीत

Fruit Dessert Ganpati Prasad Recipe Idea : बाप्पासमोरच्या फळांचे काय करायचे असा प्रश्न आपल्यापुढे साहजिकच पडतो. अशावेळी या फळांचे सगळ्यांना आवडतील असे झटपट २ पदार्थ ...

ढोल ताशा पथकांची सुपारी असते किती? दहा दिवसांत कोट्यवधींची उलाढाल - Marathi News | How much is the betel nut of Dhol Tasha teams A turnover of crores in ten days | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ढोल ताशा पथकांची सुपारी असते किती? दहा दिवसांत कोट्यवधींची उलाढाल

शहरातील मंडळांना राज्यभरातून मागणी ...

बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती! पाहा अभिनेत्री टिना दत्ताने केलेला सुंदर इकोफ्रेंडली गणेशा, व्हायरल व्हिडिओ - Marathi News | Ganpati Festival 2022: Actress Tina Datta made Ganpati bappa using biscuits and red chilli, Viral Video | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बिस्किटे आणि मिरच्यांचा गणपती! पाहा अभिनेत्री टिना दत्ताने केलेला सुंदर इकोफ्रेंडली गणेशा, व्हायरल व्हिडिओ

Ganpati Bappa Using Biscuits And Red Chilli: थोडीशी कल्पकता वापरली की कशातूनही गणरायाचे रूप साकारता येते. अभिनेत्री टिना दत्ता (Tina Datta) हिनेदेखील मिरच्या आणि बिस्किटे वापरून अतिशय सुंदर गणराय तयार केले आहेत. ...

'ॐ नमस्ते गणपतये...' दगडूशेठ गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण - Marathi News | Om Namaste Ganapatye Atharvashirsha chanted by 31 thousand women in front of Dagdusheth Ganpati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'ॐ नमस्ते गणपतये...' दगडूशेठ गणपतीसमोर ३१ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण

कोविड संकटानंतर दोन वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर यंदाच्या गणेशोत्सवात हा सोहळा गणेशभक्तांनी अनुभविला ...