कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. ...
नाशिक शहर परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...
कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला. ...
मोबाईल आणि सोशल मीडियाच्या दुष्परिणामांपासून भावी पिढीला वाचवण्यासाठी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीने सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन केले आहे. ...
गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. किंबहुना एसटी, गणपती उत्सव व कोकणचा चाकरमानी यांचे एक अतूट नाते आहे. यंदा मुंबई व उपनगरातील चाकरमान्यांना त्यांच्या थेट कोकणातील घराच्या दारात सुखरूप सोडण्यासाठी एसटीने तब्बल २ हजा ...