लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

जबरदस्तीने गणपतीची वर्गणी उकळणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा  - Marathi News | The chairman of Ganpati mandal who forcibly collecting religious donation booked under extortion | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जबरदस्तीने गणपतीची वर्गणी उकळणाऱ्या मंडळाच्या अध्यक्षाविरोधात गुन्हा 

गोरेगाव पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

स्वातंत्र्यपूर्व काळातील महालक्ष्मीच्या मुखवट्याचे तिसºया पिढीकडून जतन - Marathi News | Saved by the third generation of Mahalaxmi masks of pre-independence era | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :स्वातंत्र्यपूर्व काळातील महालक्ष्मीच्या मुखवट्याचे तिसºया पिढीकडून जतन

अकलूज; १०५ वर्षांपूर्वी पणजीकडून मिळालेल्या महालक्ष्मीची गुळवे परिवाराकडून स्थापना ...

जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन - Marathi News | Gaurai arrives at Sonepawal from house to house in the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यात घरोघरी सोनपावलांनी झाले गौराईचे आगमन

उत्साहाचे वातावरण : माहेरवाशिणींसाठी महत्त्वाचा सण ...

गणेशोत्सवामध्ये चोरीच्या विजेवर बाप्पांवर प्रकाशझोत - Marathi News | Bapas shine light on stolen electricity at Ganeshotsava | Latest beed News at Lokmat.com

बीड :गणेशोत्सवामध्ये चोरीच्या विजेवर बाप्पांवर प्रकाशझोत

गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पांचे जल्लोषात स्वागत केले. जिल्ह्यात १३०६ ठिकाणी बाप्पांची अधिकृत परवानगी घेऊन स्थापना करण्यात आली. मात्र, यातील केवळ २१ मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घेतली आहे. ...

गौरीई आली घरा, उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत - Marathi News | Gouriei came home | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :गौरीई आली घरा, उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत

कोकणात धो धो कोसळणाऱ्या पावसात उत्सापूर्ण वातावरणात कोळी समाजाच्या माहेरवाशीणींनी पारंपरिक गीते म्हणत गौरीचे स्वागत केले. ...

सिंधुदुर्गात गौरींचे भावपूर्ण वातावरणात आगमन ! - Marathi News | Gauri's arrival in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात गौरींचे भावपूर्ण वातावरणात आगमन !

कणकवली तालुक्यासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी श्री गणराया पाठोपाठ गुरुवारी सोन पावलांनी गौरींचे आगमन झाले. श्री गणेशाची माता पार्वती, म्हणजेच गौरीचे स्वागत मंगलमय वातावरणात करण्यात आले. ...

असा हा सुंदर 'गणपतीचा बंगला'... 'या' बंगल्यात नजर जाईल, तिथे बाप्पाच दिसतो! - Marathi News | This beautiful 'Ganpati's Bungalow' ... 'Ganpati' will be seen in this bungalow everywhere! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :असा हा सुंदर 'गणपतीचा बंगला'... 'या' बंगल्यात नजर जाईल, तिथे बाप्पाच दिसतो!

श्रीगणेशाच्या विविध रूपातील मूर्ती, साहित्याचा संग्रह ...

धार्मिक एकोपा जपणारा गणेशोत्सव - Marathi News | Ganeshotsav celebrating religious monologue | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :धार्मिक एकोपा जपणारा गणेशोत्सव

नवी मुंबई : वाशी सेक्टर १७ येथील सार्वजनिक गणेशोत्स मंडळाने मागील ३४ वर्षात गणेशोत्सवाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने धार्मिक व ... ...