साधारणत: दहा हजार रुपये किमतीच्या शंभर मूर्त्या तयार करताना किमान तीन हजार रुपये केवळ रंगासाठी खर्च येतो. त्यावर महिनाभरापासून मूर्तिसाठी माती तयार करणे तिला मूर्त रुप देणे यासाठी भरपूर परिश्रम घ्यावे लागते. पूर्ण मूर्त्या विकल्या तरी ग्रामीण भागात फ ...
विसर्जनावेळी होणारी गर्दी लक्षात घेवून महापालिका क्षेत्रात यावर्षीही 13 ठिकाणी कृत्रीम तलावांची निर्मिती आणि एकूण 20 ठिकाणी मुर्ती स्वीकृती केंद्रांची निर्मिती करण्यात येणार आहेत. ...
गणेशोत्सवादरम्यान श्रींच्या मूर्तीचे आगमन व विसर्जनावेळी मिरवणूक काढू नये. तसेच आरती, भजन व कीर्तनाचे कार्यक्रम घरीच करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत. गणेशोत्सव २०२० साठी जिल्हाधिकारी यांनी मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत ...
वर्षभर प्रतीक्षा असलेल्या गणरायाच्या आगमनास अवघा आठवडाभराचा कालावधी उरला असताना, यंदा कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सवावर मर्यादा येत आहेत. त्यामुळे पोलीस प्रशासनाने गावोगावी बैठका घेऊन यंदा एक गाव, एक गणपती उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. ...
घरगुती गणपती विसर्जन व अनंतचतुर्दशीदिवशी दान केलेल्या गणेशमूर्ती तसेच निर्माल्य नियोजित ठिकाणी विसर्जित करण्यासाठी महापालिका २२० ट्रॅक्टर भाड्याने घेणार आहे. वर्कशॉप विभागाने तशी निविदाही प्रसिद्ध केली आहे. ...
शिवाजी चौकात यंदा २१ फुटी महागणपतीच्या मूर्तीऐवजी २१ इंच उंचीच्या गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे. महागणपतीची मूर्ती ही शाहू सांस्कृतिक हॉल (मार्केट यार्ड) शेजारी तयार आहे. ...