सावंतवाडी शहरात गणेश चतुर्थीच्या खरेदीसाठी बाजारपेठेत तुडूंब गर्दी झाली होती. कोरोनाचे सावट असल्याने दरवर्षी मुख्य बाजारपेठेत भरविण्यात येणारा बाजार तलावाकाठी फुटपाथवर भरविण्यात आला होता. यामुळे खरेदी करताना भाविकांना सोयीचे झाल्याची भावना विक्रेते त ...
Mulshi pattern fame Pravin tarde: प्रवीण तरडे यांनी घरच्या गणपतीची पुस्तकांचे मनोरे रचत प्रतिष्ठापना केली आहे. कल्पना चांगली होती मात्र, गणपतीच्या मूर्तीच्या पाटाखाली संविधानाची प्रत ठेवल्याने वादाला तोंड फुटले आहे. ...
' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात शनिवारी सिंधुदुर्गात ३२ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार ६८ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार १०० ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून दापोली तालुक्यात भटजीने पीपीई कीट घालून भक्तांच्या घरी गणरायाची प्राणप्रतिष्ठा व पूजा करणे पसंत केले. ...
सामाजिक संदेश देत, आरोग्य धनसंपदेचा मंत्र सांगत यंदाच गणेशोत्सव साजरा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दि ...
गणपती बाप्पा मोरया... म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशवासियांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. गणपती बाप्पा आनंद आणि भरभराटी घेऊन येईल, असेही मोदींनी म्हटले आहे. ...