गडचिरोली शहरात सिंचन विभागाच्या अखत्यारित येत असलेले पाच तलाव आहेत. यामध्ये फुले वार्डातील बोडी, भातगिरणीनजीकची बोडी, लांझेडा, इंदिरा नगर येथील तलाव तसेच आनंद नगर बायपास मार्गलगत असलेला छोटा तलाव आदींचा समावेश आहे. याशिवाय कठाणी नदीचे तीर आहे. सहा ठि ...
मालेगाव : शहरात गणेश मंडळांसह घरोघरी प्रतिष्ठापना केलेल्या गणरायाचे आज विधिवत पद्धतीने विसर्जन होणार आहे. महापालिकेनेदेखील गणेश मंडळांसह नागरिकांना घरीच विसर्जन करण्याचे आवाहन केले आहे. महानगरपालिकेद्वारे श्रीगणेश विसर्जनासाठी तेरा ठिकाणे निश्चित करण ...
शहरातील सर्व पोलीस ठाण्यांतील अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या हद्दीत येणाऱ्या संवेदनशिल ठिकाणे, विर्सजन पॉईंटवर विशेष बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. ...
महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण तो आता सातासमुद्रापारही पोहोचला आहे. जावळी तालुक्यातील केळघरमधील गाडवे कुुटुंबांनी लंडनमध्ये गणरायाची प्रतिष्ठापना केली. यामुळे लंडनमध्येही गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष करण्यात आला. गाडवे कुटुंबिय दहा ...
गणेशोत्सवासाठी कोकणात आलेले चाकरमानी गौरी - गणपतींचे विसर्जन करून परतीच्या प्रवासाला निघाल्याने महामार्गावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मात्र, महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे मुंबई - गोवा महामार्गावरील जगबुडी पुलावर रविवारी सकाळी वाहनांची कोंडी झाली ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरातील तरुण मंडळांकडून शासन नियमांचे पालन करून साध्या पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. यातील बहुतांश मंडळांनी मूर्ती, देखावे आणि सजावटींचे व्हिडीओ, छायाचित्रे सोशल मीडियावर प्रसारित केली आहेत. ...
'लोकमत' आणि 'माझा'नं एकत्र येऊन यावर्षीही 'माझा मोदक स्पर्धे'चं आयोजन केलं आहे. या स्पर्धेत आम्ही प्रेक्षक आणि स्पर्धकांना 'माझा'चा वापर करून तयार केलेल्या मोदकांच्या रेसिपी पाठवण्यासाठी प्रोत्साहित करीत आहोत. ...