रोहन वावधाने, मानोरी : गेल्या दोन वर्षांपासून थाटामाटात साजरा होणारा गणेशोत्सव सोहळा कोरोनाच्या विळख्यात सापडला असून, सलग दुसऱ्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे संकट घोंगावत आहे. त्यामुळे मूर्तिकारांनी गणरायच्या मूर्तिकामात हात आखडता घेतला आहे. मोठ्या ...
मनमाड : गणपती गेले गावाला चैन पडेना आम्हाला, बाप्पा मोरया.. पुढच्या वर्षी लवकर या... च्या जयघोषात मनमाड शहर व परिसरात आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील अनेक सार्वजनिक गणेश मंडळ तसेच नागरिकांनी साध्या पद्धतीने श्रीं ...
कोरोना प्रादुर्भावात नागपूरकरांनी गणेशोत्सव साजरा करावा आणि शक्यतो श्री गणेशाचे विसर्जन आपल्या घरीच करा असे आवाहन मनपाने केले होते. या आवाहनाला भाविकांनी चांगला प्रतिसाद दिला. यावर्षी दहा झोनच्या १८४ कृत्रिम तलावामध्ये १ लाख २ हजार ६२२ गणपती मूर्तींच ...