लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
गणेश चतुर्थी २०१८

गणेश चतुर्थी २०१८, मराठी बातम्या

Ganesh chaturthi 2018, Latest Marathi News

विशेष मुलांनी केलेले ‘उंदीरमामा’ आणि ‘मोदक’ पोहोचले घरोघरी - Marathi News | The 'Uthirmama' and 'Modak' reached by the special children's house | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :विशेष मुलांनी केलेले ‘उंदीरमामा’ आणि ‘मोदक’ पोहोचले घरोघरी

गणपती बाप्पाचे वाहन मूषक अर्थात ‘उंदीरमामा’ आणि आवडता मेनू ‘मोदक’ यांचे अनन्यसाधारण महत्त्व आहेच ...

बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी - Marathi News | Welcome to Bappa's Welcome | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :बाप्पाच्या स्वागताची जय्यत तयारी

लाडक्या गणरायाच्या स्वागतासाठी शहरवासीय सज्ज झाले आहेत. ...

गणेशोत्सवासाठी ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद - Marathi News | The stoppage of traffic on 53 roads for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी ५३ रस्त्यांवरील वाहतूक बंद

गणेशोत्सव कालावधीत मुंबईत कोणत्याही प्रकारची वाहतूककोंडी होऊ नये यासाठी मुंबई पोलिसांच्या वाहतूक पोलिसांनी कंबर कसली आहे. ...

गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज - Marathi News | Mumbapuri ready for Ganeshotsav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गणेशोत्सवासाठी मुंबापुरी सज्ज

रंगीबेरंगी फुलांचा सुगंध, रस्तोरस्ती उभे राहिलेले मंडप, नेत्रदीपक रोशणाई, फुलांनी सजलेले बाजार आणि अशाच काहीशा उत्साही वातावरणात श्रीगणेशाच्या आगमनासाठी मुंबापुरी सज्ज झाली आहे. ...

मोदक, लाडूच्या खरेदीसाठी झुंबड - Marathi News | The flag for the purchase of Modak, Ladu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मोदक, लाडूच्या खरेदीसाठी झुंबड

बाप्पाच्या स्वागतासाठी भक्त सज्ज झाले असताना आरतीच्या वेळी लागणाऱ्या मोदक, लाडूच्या खरेदीसाठी भक्तांची झुंबड उडाली आहे. ...

लाउडस्पीकरवर बंदी घालण्यापेक्षा निर्बंध आणा! - Marathi News | Restrict the restriction on the loudspeaker! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाउडस्पीकरवर बंदी घालण्यापेक्षा निर्बंध आणा!

लाउडस्पीकर वाजवण्यासाठी गणेशोत्सवात पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात येत असल्याची तीव्र नाराजी प्रोफेशनल आॅडिओ अ‍ॅण्ड लायटिंग असोसिएशनने (पाला) व्यक्त केली आहे. ...

मंडपांच्या परवानग्या रखडण्यास मुंबई महापालिका जबाबदार - Marathi News | Mumbai Municipal Corporation responsible for placing mandap permissions | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मंडपांच्या परवानग्या रखडण्यास मुंबई महापालिका जबाबदार

मुंबई शहर आणि उपनगरातील गणेशोत्सव मंडळांना मंडप उभारण्यासाठी आॅनलाइन प्रक्रियेदरम्यान खूप अडचणींना सामोरे जावे लागले. ...

Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा - Marathi News | 300 years old tradition of Ganapati in Phadniswad of Bhor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ganesh Festival 2018: भोरच्या फडणीसवाड्यातील गणपतीची ३०० वर्षांची परंपरा

Ganesh Festival 2018: भोर शहरातील शिवपुरी आळीतील फडणीसवाड्यातील शिवकालीन काळापासून सुरू असलेल्या गणेशजन्म सोहळ्याची परंपरा फडणीसांच्या १८ व्या पिढीत पारंपरिक पद्धतीने आजही कायम सुरू आहे. ...