गणेश चतुर्थीनिमित्त कोल्हापूरच्या ऐतिहासिक न्यू पॅलेस आणि जुना राजवाडा येथे श्रीगणराया विराजमान झाला. शाही घराण्याच्या या गणेशाचे पालखीतून वाजतगाजत आगमन झाले. शाहू महाराज छत्रपती यांच्या हस्ते पूजा झाल्यानंतर गणेशाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. ...
' गणपती बाप्पा मोरया, मंगलमुर्ती मोरया' च्या जयघोषात गुरुवारी सिंधुदुर्गात ३५ ठिकाणी सार्वजनिक तर ६८ हजार २९१ ठिकाणी घरगुती अशा एकूण ६८ हजार ३२६ ठिकाणी गणेशमूर्तीची स्थापना करून विधिवत पूजन करण्यात आले. यानिमित्ताने भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून ...
श्रीगजाननाच्या आगमनाचे वेध सगळ्यांनाच लागले आहेत. बाप्पाचे भक्त असलेल्या अनेक मराठी कलाकारांच्या घरीही गणरायाचं आगमन होतं. त्यातल्याच काही सेलिब्रिटींनी बाप्पाच्या आठवणी शेअर केल्या ...