महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंच्या घरी चांदीच्या गणपतीची पूजा करण्यात येते. प्रशासकीय सेवेतील सुरुवातीच्या म्हणजेच प्रोबेशनरी काळात मुंडेंनी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे धाडसी ...
कळवण तालुक्यात ‘एक गाव एक गणपती’ या संकल्पनेनुसार ९५ गावात गुरुवारी श्री गणरायाची उत्साहात स्थापना करण्यात आली . स्थापनेपूर्वी कळवण शहरात तसेच अभोणा ,कनाशी तसेच आदीवासी भागातील मंडळानी जोरदार मिरवणुका काढून गणरायाची विधीवत स्थापना केली. शहर व तालुक् ...
विघ्नहर्त्या श्री गणेशाचा उत्सव साजरा करीत असताना शहरातील वीस लाख जनतेला सेवा देण्याची जबाबदारी पाच हजार अधिकारी कर्मचा-यांवर आहे. त्याकडे सकारात्मकदृष्टीने बघितले पाहिजे व शहराच्या विकासासाठी सेवा देण्याचा संकल्प यानिमित्ताने करावा, असे मत यावेळी आय ...
ढोल-ताशांचा गजर... मोरया.. मोरयाचा जयघोष करत साताऱ्यात गुरुवारी सर्वांच्या लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. गावोगावी मिरवणुका काढण्यात आल्या असून, त्यामध्ये कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या मिरवणुका सायंकाळ ...
देशभरात गणेशोत्सवाच्या आगमनाचा उत्साह असून राज्यात सर्वत्र धूम पाहायला मिळत आहे. वाजत-गाजत आणि 'गणपती बाप्पा मोरया'च्या जयघोषात लाडक्या बाप्पाचे घराघरात स्वागत होत आहे. ...
एखादी मोठी जबाबदारी आली की घरातील दैनंदिन कार्य, सणसोहळे याकडे लक्ष देण्यासाठी राजकारण्यांना फारसा वेळ मिळत नाही. अनेकदा तर कुटुंबियांनादेखील भेटण्यासाठी प्रतिक्षा करावी लागते. मात्र केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी व जलसंपदामंत्री नितीन गडकरी मात ...