‘सकलमतिप्रकाशु’ अशा शब्दांत संत ज्ञानेश्वर माऊलींनी मंगलमूर्ती गणरायाचे सार्थ वर्णन केले आहे. ओंकार स्वरूपाच्या उत्सवाचे स्वरूप आज बदलताना दिसते आहे. गणांचा, समूहांचा हा उत्सव गुणांचाही महोत्सव व्हावा, ही आजच्या काळाची गरज आहे. विद्या, कला, साहित्य, ...
मिरज : येथील बुधवार पेठेतील गणेश मिरवणुकीत फटाके फोडून नाचल्याच्या व वाहन पुढे नेण्याच्या कारणावरून भाजप चे माजी नगरसेवक महादेव कुरणे व राष्टवादीच्या नगरसेविका संगीता हारगे यांच्या गटात गुरुवारी तुफान मारामारी झाली. चाकूहल्ला व दगडफेकीमुळे काही काळ त ...
बिळाशी : बिळाशी (ता. शिराळा) येथील मुस्लिम युवक साहिल खुदबुद्दीन मुलाणी व शहारुख इब्राहीम मुलाणी यांनी घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून हिंदू-मुस्लिम ऐक्याचा आदर्श घालून दिला आहे. ...
मिरवणूक म्हटली की डिजे, ढोल, तासे यांचा गजर केला जातो. परंतु यंदा ५० डेसीबल पेक्षा जास्त आवाज नको व गणपती उत्सव आनंदातून साजरा करावा असे ठरविण्यात आले आहे. मिरवणुकीवर होणारा अनावश्यक खर्च टाळून वाचणारे पैसे समाजातील गरजूंना देण्याचा उपक्रम गणेश उत्सव ...
सुखसमृद्धीचे देवता गणरायाचे गुरूवारी (दि.१३) जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांच्या गजरात नाचतगात गणरायांना नेताना मोठ्या प्रमाणात भाविक व सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते दिसून येत होते. गणरायाला आपल्या घरी नेण्यासाठी सकाळपासून नागरिकांची ये-जा सुरू होती. य ...