मंगळवार तळं माझ्या मालकीचं आहे. यात विसर्जनाला परवानगी द्यायची की नाही, हा माझा प्रश्न आहे. विसर्जनास माझी कोणतीच हरकत नसताना जिल्हा प्रशासनाने घेतलेली आडमुठी भूमिका आम्हाला मुळीच मान्य नाही. कार्यकर्त्यांनी निश्चिंत राहावे. गुन्हा दाखल झाला तर तो मा ...
कसबा बावडा येथे महापालिकेची परवानगी न घेता रस्त्याच्या मधोमध गणेश मंडप उभा केल्याप्रकरणी छ. राजाराम कॉलनी, शुगरमिल कॉर्नर मित्रमंडळावर शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुरुवारी(१३) गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित अध्यक्ष आनंदा बा गायकवाड, उपाध्यक्ष रोहन पंदारे ...
ऐक्य, बंधुभाव अशी परंपरा लाभलेल्या शाहूनगरीत तालीम मंडळांमध्ये पंजा व गणेशमूर्ती एकत्रित प्रतिष्ठापना करण्यात आली आहे; त्यामुळे हिंदु-मुस्लिम धर्मियांमध्ये ऐक्याची वीण आणखी घट्ट होण्यास मदत होणार आहे. ...
देवगड तालुक्यामध्ये मोठ्या उत्साहात भक्तिमय व जल्लोषपूर्ण वातावरणात घरगुती गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. आपल्या लाडक्या दैवताच्या आगमनाने भक्तगण सुखावून गेला आहे. ...
तासगावसह महाराष्ट्रातील लाखो गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या येथील उजव्या सोंडेच्या गणपतीच्या 239 व्या रथोत्सवाला दुपारी मोठ्या दिमाखात सुरुवात झाली. दुपारी गणेश मंदिरापासून रथोत्सवाला हजारो भाविकांच्या जनसागराच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. श्रीमंत ...
ढोल - ताशांच्या गजरात, गुलालाची उधळण करीत जिल्ह्यात १ लाख ६५ हजार ३५७ घरगुती, तर ११० सार्वजनिक गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली. रत्नागिरीत पुढील १२ दिवस आता गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येणार आहे. घरोघरी बसविण्यात आलेल्या गणपतीची विधीवत पूजा करून ...
गणेशोत्सव सुरू झाला आहे. घरोघरी गणेशमूर्ती आणण्यात आल्या आहेत. आराशीला सुशोभित करण्यासाठी आकर्षक विद्युत रोषणाईही केली जाते. मात्र, विद्युत रोषणाई करीत असताना खबरदारी घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोकण परिमंडळातर्फे करण्यात आले आहे. ...