पुरुषाप्रमाणे स्त्रीलादेखील- ‘ती’ला तिचा मानसन्मान मिळाला पाहिजे. यासाठी लोकमतचा ‘ती’चा गणपतीसारखे उपक्रम अत्यंत उपयोगी आहेत, असे मत महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले-तेली यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
भारत चव्हाणबुद्धीचे दैवत असलेल्या श्री गणपतीचा उत्सव धुमधडाक्यात सुरू झालाय. सर्वत्र भक्ती आणि शक्तीचा जागर सुरू झालाय. अवघी तरुणाई लाडक्या गणेशाच्या स्वागताला सज्ज होती. गेले महिनाभर अव्याहतपणे राबत होती. वर्गणी गोळा करणे, मंडप उभारणी, मंडपातील आरा ...
गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याची जबाबदारी पोलिसांसोबतच नागरिकांचीसुद्धा आहे. त्यामुळे सामाजिक शांततेला नख लावणाऱ्या कुणाचीही गय केली जाणार नाही, असा गर्भित इशारा अमरावती परिक्षेत्राचे प्रभारी विशेष पोलीस महानिरीक्षक श्रीकांत तरवडे ...
मुंबईत सायंकाळी ६ वाजेपर्यंत कृत्रिम तलावात सार्वजनिक मंडळाचे ३ तर घरगुती २३३९ गणपती मूर्तींचे विसर्जन संपन्न झाले आहे. मुंबईत दिड दिवसांचे एकूण ९७८४ गणेश मूर्तींचे विसर्जन होणार असून त्यापैकी सार्वजनिक ३७ तर घरगुती ९७४७ गणपतींचा समावेश आहे. ...
शाडू माती, प्लॅस्टर आॅफ पॅरिस, कागदाच्या लगद्यापासून आपल्या लाडक्या बाप्पांची मूर्ती साकारली जाते. मात्र या नेहमीच्या पद्धतीला फाटा देत आपल्या सर्वांनाच अतिशय प्रिय असणाऱ्या पाणीपुरींच्या पुऱ्यांपासून गणराय साकारण्यात आले आहेत. ...
शहरातील विविध मान्यवरांनीही बाप्पाची प्रतिष्ठापना करताना आगळेवेगळे संदेश दिले आहे. महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर हे मोरवाडी-केएसबी चौक रस्त्यावरील बंगल्यात वास्तव्यास आहेत. त्यांनीही गणेशाची प्रतिष्ठापना केली आहे. ...