श्री विघ्नहर्ता चिंतामणी गणपती मंदिर येथे श्रीची स्थापना पालखी सोहळ्याने झाली. अनंत चतुर्दशीला सकाळी ६.०० वाजता श्री.च्या मंदिरापासून कावड निघणार आहे. ...
मागील अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम श्री गजराज बालगणेश मंडळातर्फे राबविले जात आहेत. यावर्षी मंडळाच्या वतीने रामचरित्र मानस यावर आधारित शालेय विद्यार्थ्यांची स्पर्धा परीक्षा घेण्यात आली. ...
मेनरोड येथील गाडगे महाराज पुतळ्याजवळ शिवसेवा युवक मित्र मंडळाने आकर्षक विद्युत रोषणाईच्या देखाव्याची परंपरा कायम ठेवली आहे. रामवाडी येथील विक्रांत युवक मित्र मंडळाने श्रीकृष्ण रासलिलेचा देखावा सादर केला आहे. मालेगाव स्टॅन्ड मित्र मंडळाने संत गोरोबा य ...
गेल्या चार महिन्यापासून काणे यांनी मेहनत घेऊन या गाण्याची निर्मिती केली. हे गीत अरुण काशिद यांनी लिहिले असून हे गाणं अमित खुरपे यांनी संगीतबद्ध केले आहे. हे गाणं निखिल मधाळे यांनी गेले आहे. ...