गणरायाला निरोप देण्यासाठी नवी मुंबई, पनवेलकरांनी जय्यत तयारी केली आहे. मिरवणूक व विसर्जन निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी पोलिसांसह महापालिका प्रशासनाने आवश्यक खबरदारी घेतली आहे. ...
जिल्ह्यातील १५० सार्वजनिक, तर १७,०१६ घरगुती गणरायाचे अनंत चतुर्दशीला विविध ठिकाणी विसर्जन करण्यात येणार आहे. विसर्जन सोहळा सुव्यवस्थित पार पडावा, याकरिता जिल्ह्यातील सर्वच विसर्जन घाटांवर, तसेच मिरवणूक मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आल्याच ...
गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यावरील निर्बंध न्यायालयाने कायम ठेवले. सरकारनेही या निर्बंधांच्या पक्षात मत दिले होते. मात्र, डीजे वाजवणारच, अशी भूमिका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतली आहे. ...
सध्या समाजात हृदयविकाराच्या प्रमाणात वाढ होत असून त्याची जी वेगवेगळी कारणे आहेत, त्यामध्ये ध्वनिप्रदूषण हेही महत्त्वाचे कारण असल्याचा जागतिक आरोग्य संघटनेचा निष्कर्ष आहे. हीच बाब लक्षात घेऊन न्यायालयाने गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवायला बंदी केली. ...
अनंत चतुर्दर्शीच्या पाशर््वभूमीवर जिल्ह्यातील आठ तालुक्यातील ६०७ सार्वजनिक, तर ४ हजार ८०७ खाजगी गणरायांचे विसर्जन शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस अधीक्षक कार्यालयासह अन्य यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. ...
‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात लाडक्या बाप्पांना रविवारी अनंत चतुर्दशीला (दि. २३) निरोप देण्यासाठी मंडळे सज्ज झाली आहेत. बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळे रथ, पालख्या, निरनिराळे उपक्रम घेऊन तयार झाली आहेत. ...