रात्री १२ नंतर ढोल-ताशा व सकाळी ६ वाजल्यानंतर डीजे, असे व्यवस्थापन करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी कायद्याचा मान राखला व कार्यकर्त्यांच्या हौसेचीही जाण ठेवली. ...
अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर नाशिककरांनी लाडक्या गणरायाला वाजतगाजत भावपूर्ण निरोप दिला. नाशिकमध्ये काढण्यात आलेली मुख्य विसर्जन मिरवणूक आदर्श ठरली, ...
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या आवाजाच्या साउंड सिस्टीमला तरुण मंडळांनी यावर्षी बगल दिल्याचा सकारात्मक परिणाम कोल्हापुरात झाला आहे; त्यामुळे मिरवणुकीतील ध्वनिप्रदूषण घटले. ...
उच्च न्यायालयाचा आदेश धाब्यावर बसवून भाजपा आमदार तथा शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांचे पुत्र नगरसेवक मच्छिंद्र सानप यांच्या तपोवन मित्रमंडळाने गणेश विसर्जन मिरवणुकीत रात्रीच्या सुमारास डीजेचा दणदणाट करून नियमाचे उल्लंघन केले़ या डीजेच्या दणदणाटावेळी का ...
जालना शहरात मुख्य मिरवणुकीस रविवारी रात्री आठ वाजता प्रारंभ झाला. ढोल ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप देण्यासाठी युवकांमध्ये प्रचंड उत्साह दिसून आला ...
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’च्या जयघोषात सिडको व अंबड भागातील घरघुती व सार्वजनिक गणेश मंडळांच्या वतीने गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला. ...