कोकणातील महत्त्वपूर्ण अशा गणेशोत्सवाला अवघा सव्वा महिन्याचा कालावधी शिल्लक असून, कणकवली तालुक्यासह जिल्ह्यातील गावोगावच्या गणेशमूर्ती बनविणाऱ्या मूर्तिशाळांमध्ये गजबजाट सुरू झाला आहे. श्री गणेशमूर्ती बनविण्यासाठी मूर्तिकारांची लगबग सुरू आहे. ...
नाशिक शहर परिसरात हातावर मोजण्याइतकेच गणेशोत्सवातील देखावे, आरास बनविणारे मूर्तिकार राहिल्याने सार्वजनिक मंडळांना परजिल्ह्यात देखावे, आरास घेण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दरवर्षी गणेशोत्सव साजरा करणे खर्चिक होऊ लागल्याने सार्वजनिक गणेशोत्सव साजरा ...
कायद्याच्या चौकटीत राहून गणेशोत्सव साजरा करा. डॉल्बीला कोणत्याही परिस्थितीत परवानगी मिळणार नाही असे सांगून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा उपअधीक्षक संदीपसिंह गील यांनी दिला. ...